Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 12 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 11, 2023 | 9:32 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजच्या दिवसात अंकांची हवी तशी साथ मिळणार नाही. त्यामुळे दिवसभर निरुत्साह राहील. निर्णय घेतानाही चालढकलपणा दिसून येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

2 / 10
आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय अंगाशी येऊ शकतो. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. शुभ अक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
आजचा दिवसात एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. वाटल्यास वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. पण काही कारणास्तव नातेवाईकांचा रोष ओढावून घ्यावा लागेल. जमिनीवरून चुलत्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

5 / 10
नुसता विचार करून काही होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते हे लक्षात ठेवा. कायद्याच्या चौकटीबाहेर राहून कोणतीही कृती करू नका. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
पत्नीसोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. प्रेम प्रकरणात असंच काहीसं चित्र असेल. उगाचच वाद वाढेल असं वागू नका. विचारपूर्वक गुंतवणूक करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

7 / 10
इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस वेगळा असेल. काही लोकांच्या भेटीगाठी होतील. मुलांसोबत एखाद्या जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग आहे. मुलांवर उगाचच राग व्यक्त करू नका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
कधी काही गोष्टी मेहनत करून पदरी पडत नाहीत. काही गोष्टींसाठी बोट वाकडं करावंच लागतं. त्यामुळे आत्मविश्वासाने काम करा आणि पूर्णत्वास न्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

9 / 10
आजचा दिवस सामान्य राहील. रोजच्या प्रमाणे दिवस निघून जाईल. फोनवरून जुन्या जाणत्या लोकांशी संवाद होईल. काही अशुभ बातम्या कानावर पडतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.