Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 15 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 14, 2023 | 8:00 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज दिवसभर आराम करण्याची संधी मिळेल. आराम करा उगाचच विचार करत बसण्यास काही अर्थ नाही. बहिणीकडून वादाची ठिणगी पडू शकते. वाद होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
काही घडामोडींमुळे अस्वस्थ व्हाल. त्यामुळे कशातच मन रमणार नाही. मित्रांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी असतील तर त्यांच्यासोबत शेअर करा. शुभ अंक 35 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
प्रत्येक गोष्ट आपण ठरवतो तशीच होत नाही. कधी कधी नियती आपली परीक्षा घेत असते. त्यामुळे काळजी घ्या. कोणालाही शब्द देऊ नका. अन्यथा अंगलट येऊ शकतो. शुभ अंक 31 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
प्रेम प्रकरणात काही कारणास्तव वाद होऊ शकतात. काळजी घ्या आणि वाद होईल अशी चर्चा टाळा. कौटुंबिक स्तरावर वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 26 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज दिवस संमिश्र असा राहील. काही अडचणी दूर होतील. तर काही कामांमुळे अडचण वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्रास होऊ शकतो. बॉसशी वाद होऊ शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
काही कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल. पण बाहेर पडल्याने घरच्यांचा रोष ओढावून घ्यावा लागेल. सणासुदीला कामं करणं शक्यतो टाळा. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्यासाठी झुरत राहणं काहीच कामाचं नाही. त्यामुळे आहे ते खूप आहे असं समजून पुढे जा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे दिवस एकदम आनंदात जाईल.नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. तसेच व्यवसाय विस्तारास मदत होईल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
कौटुंबिक स्तरावर काही कारणास्तव वातावरण बिघडलेलं राहील. त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करू नका. वातावरण निवळेपर्यंत शांत राहा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.