Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 26 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jul 25, 2023 | 5:42 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
काही कारणास्तव जोडीदाराशी वाद होऊ शकतो. त्यामुळे बोलताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहार असेल तर जास्त गुंतवणूक करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
नव्या गोष्टी शिकता येईल असा दिवस आहे. काही लोकांचे स्वभावही कळतील. कोण आपलं आणि परकं यामुळे अस्वस्थ व्हाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा दिवस फारसा चांगला राहणार नाही. अडचणीत अडकू शकता. त्यामुळे शब्द देताना काळजी घ्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
नव्या संधींसाठी आजही थांबावं लागेल. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. पण काळजी करून मार्ग सापडणार नाही. त्यामुळे शांत राहा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कामाच्या ठिकाणी कशातच मन लागणार नाही. काही कामांमध्ये मोठ्या चुका करून बसाल. त्यामुळे बॉसकडून ओरडा मिळू शकतो. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आजचा दिवस चांगला असून कामं झटपट आटोपण्याचा प्रयत्न करा. कोणाशी वाद घालून कामात खोडा आणू नका. शांतपणे मार्ग काढा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
कुटुंबासोबत फिरण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. नवीन वस्तूंची खरेदी कराल. तसेच काही वस्तूंमुळे जीवन सुलभ होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आजचा दिवस जबरदस्त राहील. तुम्ही आत्मविश्वासाच्या जोरावर किचकट कामंही पूर्ण कराल. त्यामुळे गुप्तशत्रूंना फटका बसणार आहे. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
आज काही भौतिक सुखांचा लाभ मिळेल. पण त्या वस्तू आपल्या नाहीत हे लक्षात ठेवा. अंथरूण पाहूनच पाय पसरा. तसेच बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)