Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 28 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 27, 2023 | 9:12 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. काही तरी नवीन करण्याचा आज प्रयत्न करा. काही तरी वाईट बातमी कानावर पडू शकते. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
काही कारणास्तव महत्त्वाचं काम होता होता राहील. कदाचित मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. जवळच्या व्यक्ती मदतीच्या वेळी पाठ फिरवतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आजचा दिवस तुम्ही स्वत:साठी काढा. आरोग्यविषयक तक्रारीकडे कानाडोळा करू नका. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
काही कारणास्तव आजचा दिवस चिंतेत जाईल. प्रिय व्यक्ती किंवा मित्रांना भेटून मन मोकळं करा. मन शांत असेल तर काही प्रश्नांची उत्तरं सापडतील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुमच्या प्रिय व्यक्तीची अचानक भेट होईल. काही मोलाचा सल्ला मिळाल्याने गेल्या दिवसांपासून असलेली अडचण दूर होईल. वेळ मिळेल तेव्हा नक्की आराम करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
कौटुंबिक कार्यक्रमामुळे दिवस आनंदात जाईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्याने आत्मविश्वास दुणावेल. काही चुका झाल्या असतील तर त्या विसरून पुढे जा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
पत्नी आणि मुलांसोबत आजचा दिवस व्यतित करा. त्यांना तुमच्या सहभागामुळे आनंद होईल. मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. त्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
कौटुंबिक वातावरण गढूळ झाल्याने दिवसभर अस्वस्थता राहील. कोण चूक कोण बरोबर यातच वेळ निघून जाईल. जास्त विचार न करता शांतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
प्रेम प्रकरणात आज तणाव जाणवेल. स्वभावात एकदम बदल झाल्याने अस्वस्थता वाढेल. त्यामुळे कशातच मन रमणार नाही. आरोग्य आणि व्यवसायाकडे लक्ष ठेवा. प्रश्न काही दिवसांनी सुटेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.