Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 5 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 04, 2023 | 8:26 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
घर किंवा जागा खरेदीसाठी हा दिवस उत्तम राहील. आजचा दिवसाचा पुरेपूर फायदा करून घ्या. आपल्या बोलण्याने लोकं आकर्षित होतील. त्यामुळे शब्द देताना काळजी घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग ग्रे राहील.

2 / 10
कामातून चांगलं फळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत धार्मिक कार्यात भाग घ्याल. आध्यात्मिक गुरुची भेट होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आजच्या दिवशी तब्येतीची काळजी घ्या. आराम करा आणि चालण्याचा व्यायाम करण्यास सुरुवात करा. पत्नीसोबत शॉपिंगला जावं लागेल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आर्थिक पातळीवर यश मिळताना दिसेल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील. नातेवाईकांकडून मानसन्मान मिळेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
पत्नीच्या पुढे आज एकही चालणार नाही. बोलेल तसंच वागावं लागेल. त्यामुळे वाद न घालता शांतपणे ऐकून घ्या. घरी असल्याने मुलांना वेगळाच आनंद मिळेल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आजचा दिवस खास राहील. काही अडकलेली कामं पूर्ण होतील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कामाचं कौतुक होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
हाती पैसा नसला की लोकं कसे पाठ फिरवतात याचा अंदाज येईल. जवळच्या नातेवाईकांकडूनही नाकं मुरडली जातील. त्यामुळे दिवसभर अस्वस्थता वाटेल. काळजी न करता कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

9 / 10
घराची डागडुजी आणि साफसफाई करण्यात आजचा दिवस घालवाल. नवीन रोपं घरी आणि त्यांचं संगोपन करा. जोडीदाराचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग लाल राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.