Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 7 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jun 06, 2023 | 9:39 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
लांबच्या प्रवासाचा योग जुळून येईल. नवीन ठिकाणं फिरण्याची संधी मिळेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मन प्रसन्न होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींकडून चांगलं मार्गदर्शन मिळेल. पण काही कामांमध्ये अपयश आल्याने मन निराश होईल. पण कामाकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज तुम्हाला योग्य निर्णय घेण्याचा दिवस आहे. सकारात्मक विचार आणि एक एक पाऊल टाका. मेहनतीचं योग्य फळ मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

5 / 10
कधी कधी मेहनत करूनही हाती अपयश येतं. आर्थिक हानी होऊ शकते. त्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. नातेवाईक आणि मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहिल.

6 / 10
आज तुम्हाला एकटेपणा जाणवेल. दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहिल. आरोग्य विषयक तक्रार डोकं वर काढू शकते. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहिल.

7 / 10
आज मनमोकळेपणाने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. रोज रोज तसंच जगण्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. काही प्रवासाचे योग जुळून येतील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आयुष्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज असते. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि कामाला सुरुवात करा. काही पर्यांयाचा योग्य पद्धतीने वापर करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहिल.

9 / 10
आर्थिक स्थितीत गुंतून राहाल. नातेवाईकांशी काही गोष्टींवरून भांडण होऊ शकते. जोडीदाराकडून साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण बिघडलेलं राहील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहिल.

10 / 10
शत्रूपक्षाकडून आज तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण काही निर्णय विचारपूर्वक करा. आत्मपरिक्षण करा आणि भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)