Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 1 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 29, 2024 | 8:57 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुम्हाला जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेण्याची संधी मिळे. गेल्या काही दिवसांपासून असलेली चिंता आज दूर होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आजच्या दिवशी कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. आज तुम्हाला चांगल्या परिणामांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. भविष्यात यश तुमच्या हाताशी नक्कीच येईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग पांढरा असेल.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. जे काही ध्येय ठेवलं आहे ते पूर्ण करता येईल. आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाका. शुभ रंग 14 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज नशिबूाची पूर्णपणे साथ मिळेल. एखाद्या जुन्या मित्रांच्या आठवणीने हुरळून जाल. त्याची प्रगती पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. आज मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आजचा दिवस व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी  फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक नात्यात गोडवा येईल. आज तुम्ही तुमचा बहुतांश वेळ तुमच्या पालकांसोबत घालवाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. काही सकारात्मक घडामोडी घडतील. आज तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग जांभळा राहील

7 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आज काही कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. संकटावर मात करून पुढे जा.विद्यार्थ्यांना आजचा दिवसात अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहेआहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्हाला मोठ्या प्रकरणांमध्ये तडजोड करण्यास आणि सहकार्य करण्यास तयार राहावं लागेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.