Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 19 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 18, 2024 | 6:56 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजच्या दिवसात संमिश्र प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. काही चुकांमुळे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. आजच्या दिवसाचा फायदा घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आजचा दिवस मानसिक त्रास देणारा आहे. त्यामुळे मनाविरुद्ध काही घटना घडल्या तर त्रागा करू नका. संयम ठेवा आणि पुढे जा. कठीण परीक्षेला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
काही आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. त्यामुळे दिवस एकदम त्रासदायक जाईल. मित्रांसोबत वेळ व्यतित करा. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज काही खास व्यक्तीची भेट होऊ शकते. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यामुळे एकदम भुतकाळात रमल्यासारखं होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आर्थिक पातळीवर घेतलेले निर्णय यशस्वी ठरू शकतात. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. धनलाभाचा उत्तम योग आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
रोजच्या सारखं जगण्यामुळे आयुष्य कंटाळवाणं होईल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
मुलांच्या वागण्याचा त्रास होईल. वेळोवेळी सूचना देऊनही त्याच चुका करत असल्याचं पाहून धक्का बसेल. मुलांना वेळ द्या. त्यांच्यावर रागवून काहीच उपयोग नाही. शुभ अंक 4 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. सहकाऱ्यांसोबत झालेला वाद अंगाशी येऊ शकतो. ऐनवेळी मदत मिळणार नाही. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)