Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 5 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 04, 2024 | 7:02 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतो.आजचा दिवस असचा काहिसा आहे. काही घडामोडी आपल्या मनाविरोधात घडतील. त्यामुळे व्यथित होऊ नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडतील. तब्येतीची काळजी घ्या. पैसे उधार देताना काळजी घ्या. विश्वास असेल तरच जोखिम घ्या. शुभ अंक 20 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
नोकरी करणाऱ्यांना काही अंशी लाभ मिळू शकतो. पण जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक होऊ शकते. कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुमच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसापासून सुरु ठेवलेलं सातत्य कामी येईल. यशाने हुरळून जाऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
व्यवसायात चढउतार असतात. त्यामुळे जराशा अपयशाने हतबल होऊ नका. संयम ठेवा आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यवसायात प्रगती होईल हा विश्वास ठेवा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
कधी कधी आपल्या योजना दुसऱ्यांवर लादताना वाद होतो. असाच आजता दिवस आहे. काही कामनिमित्त वाद होतील. पण वाणीवर नियंत्रण ठेवा. समोरच्यांचं निदान ऐकून घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
पैशांशिवाय कोणतंच गणित सुटत नाही हे लक्षात ठेवा. पैशांचं सोंग घेता येत नाही. त्यामुळे हाती असलेलं भांडवल जपून ठेवा. श्रीमंती दाखवण्याच्या नादात सर्वच गमवण्याची वेळ येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
तुमच्या हातून वारेमाप पैसा खर्च होऊ शकतो. विधायक कामासाठी हा पैसा खर्च होत असल्याने काळजी घ्या. कौटुंबिक पातळीवर तणाव राहील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पांढरा राहील.

10 / 10
प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नवीन ऑफर मिळाल्यानंतर घाई करू नका. पगार आणि इतर बाबींची व्यवस्थित चौकशी करा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)