Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 21 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 21, 2024 | 9:37 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि तुमचा दिवस छान जाईल.खाजगी नोकरीत काही नवीन काम मिळेल, जे तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
व्यावसायिक प्रगती तसेच आरोग्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुमच्या घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
तुम्ही केलेल्या मेहनतीला काही तरी फळ मिळेल.ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
करिअरसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. व्यापारी वर्गातील लोकांना आज काही विशेष यश मिळेल.तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण केल्याने आनंद मिळेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
ऑफिसमधील अपूर्ण काम आज पूर्ण होतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर काही लोकांशी चर्चा कराल. नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता, तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
तुम्हाला तुमच्या कामात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या विचारांचा आदर केला जाईल. घरात सुख-शांती नांदेल.  आज तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
व्यावसायिकाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यातील कोणत्याही योजनांसाठी बजेट आखा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज तुमच्या शब्दांना प्राधान्य मिळेल, लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील. कोणाशीही वाद घालू नका. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली असेल.नात्यात सुरू असलेला वाद संपवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या करियर किंवा शिक्षणाशी चांगली बातमी मिळेल.जीवन सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कार्यालयीन काम पूर्ण झाल्याने तुम्हाला आराम वाटेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.