Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 29 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 28, 2024 | 8:10 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.तुमचे खर्च मर्यादित ठेवा अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकते.तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज तुम्ही तुमचे काम शांततेने पूर्ण करू शकाल आणि यशही मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना घेऊन येऊ शकता. तुम्ही तुमच्या राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवाल. शुभ रंग 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आज विचार करा. नवीन लोकांशी भेटणे आणि बोलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
व्यवसायात भविष्यातील योजनांवर काम करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. आज मुलांना करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळेल.तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. मोठ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, भविष्यात ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाऊ शकता. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज तुम्ही तुमचे काम गोड बोलून मार्गी लावू शकाल.  एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्या. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुम्हाला व्यवसायात काही नवीन प्रस्ताव मिळतील. अतिआत्मविश्वास आणि घाईमुळे तुमच्या कामात वेळ लागू शकतो.कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्या वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज खास व्यक्तीला भेटणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.बोलताना शब्द जपून वापरा. आज अनावश्यक खर्चाला आळा घालणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवनातील कलह आज संपुष्टात येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्हाला मोठा निर्णय घेण्याची हिम्मत मिळेल.एखाद्या समस्येवर उपाय सापडल्यानंतर तात्काळ सोडवा. उद्यावर काही ढकलू नका.आज तुम्हाला कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची मदत मिळेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.