Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 13 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 12, 2024 | 5:40 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण असेल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आपल्यावर आलेलं संकट दूर करण्याचं काम आपलंच असतं. त्यासाठी कुणीही धावून येणार नाही. त्यामुळे डोकं शांत ठेवा आणि कामाला लागा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
काही कारणास्तव वादाला फोडणी मिळू शकते. त्यामुळे शब्द जपून वापरा. वाद होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक जोखिम घेऊ नका. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आपल्या पाठिमागे कोण काय बोलतं याची चिंता करू नका. आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा. कारण लोकांना आपल्या प्रगतीचा त्रास होत असतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवासात काळजी घ्या. शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर बरं होईल. भावकीचा वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
जवळच्या नातेवाईकांकडून विनाकारण वाद तयार केला जाईल. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर वातावरण तापलेलं राहील. आई वडिलांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

7 / 10
काही नाती ही फक्त बोलण्याकरता असतात. त्याचा तसा काही उपयोग होत नाही उलट आपणच गोत्यात येतो. त्यामुळे संधासाधू लोकांकडून सावध राहा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
आपल्यातील कलागुणांना वाव देणारा दिवस आहे. आपल्यातील कौशल्य दाखवा आणि नवीन आर्थिक स्रोत निर्माण करा. काही अडचणी दूर होतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
कायदेशीर प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. गरज पडल्यास पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा. जीवनातील काही चिंता दूर होतील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.