Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 9 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 08, 2024 | 10:22 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल. शारीरिक नाही तर मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. जोडीदाराकडून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग जांभळा राहील.

2 / 10
आजचा दिवस आनंदाने भरलेला राहील. काही गोष्टी हाती लागल्याने आनंद गगनात मावेल. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 17 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आज तुम्हाला मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून आनंद होईल. सार्वजनिक क्षेत्रात सन्मान मिळेल.शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

4 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला काही कामात यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या योजनांबाबत गोपनीयता राखण्याची गरज आहे. तुम्ही काही सामाजिक कार्याचा भाग होऊ शकता. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे क्षण अनुभवता येतील. काही किचकट कामं झटपट पूर्ण झाल्याने वरिष्ठ खूश होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कारण त्यांच्याकडून दगाफटका होऊ शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 25 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आज कोणत्याही कामात घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे चांगले राहील. कामात तुमची एकाग्रता कमी होऊ शकते. तुम्ही तुमचे लक्ष विचलित करण्याचा अनेकांचा प्रयत्न असेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आज करिअरच्या दृष्टीने काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे. कोणताही करार करताना काळजीपूर्वक पाहा. अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 21 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.  कामानिमित्त केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवन आनंदी होईल. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता. शुभ अंक 9 आणि शुभ रंग सोनेरी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.