Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 25 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 24, 2024 | 10:41 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आज तुमचे मन धार्मिक कार्यात गुंतलेलं राहील. तुमच्या कामाचे लोकांमध्ये कौतुक होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
करिअरसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. काही काम पूर्ण करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. आज कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील. तुमच्या कामात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडेल. गरजू व्यक्तीला मदत केल्याने मनःशांती मिळेल.शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आज जर तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. कला आणि संगीत क्षेत्राशी निगडीत लोकांना आजचा दिवस बरा जाईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
आजचा दिवस थोडा अडचणीचा ठरू शकतो. ऑफिसमधील काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्याची मदत मिळेल. न्यायालयीन प्रकरणांपासून दूर राहणेच चांगले राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आज काही महत्त्वाची काम पूर्ण झाल्यान आनंद वाटेल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण बदलून जाईल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
आजचा दिवस गुंतागुतीचा जाईल. तुम्ही ट्राय करत असलेल्या कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येईल. घरापासून दूर राहून काम करण्याची तयारी ठेवा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. नकारात्मक विचारांपासून अंतर ठेवा. आज पैशाचे व्यवहार टाळावेत. यामुळे नात्यात जवळीक कायम राहील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.