Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 3 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 02, 2024 | 5:18 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस काहीसा आपल्या मनासारखा असेल. आठवडाभर केलेल्या कामातून विश्रांती मिळेल. कुटुंबियांसोबत बाहेर फिरण्यासाठी जाण्याचा योग आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आजचा दिवस घरातील वाद विवाद निस्तरण्यात जाईल. त्यामुळे आठभरानंतर मिळालेली एक सुट्टी अशीच वाया जाईल. दिवसभर ताण राहील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
दिवसभर या ना त्या कारणाने नातेवाईकांच्या घरी जावं लागेल. त्यामुळे दिवसभरात थकून जाल. रात्री घरी आल्यावर चिडचिड होऊ शकते. शुभ अंक 14 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आजचा दिवस अतिशय शुभ आहे. लहान मुलांना भेटवस्तू मिळू शकतात. ज्यामुळे ते दिवसभर आनंदी राहतील. त्यांचा आनंद पाहून तुम्ही सर्व ताण विसरून जाल. तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवरून तुमच्यासाठी आवश्यक वस्तू ऑर्डर करू शकता. शुभ अंक 4 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस गेल्या आठवड्यात काय झालं या विचारतच जाईल. आर्थिक नुकसान पाहून अस्वस्थ व्हाल. पण कधी कधी आपल्या हाती काहीच नसतं हे लक्षात ठेवा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज दिवसाची सुरुवात मस्त होईल. आरामात उठून घरातील कामं पटापट आटपाल. चित्रपट पाहायला जाण्याची इच्छा होईल. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवाल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
आर्थिक स्थिती पाहता आज काहीच करता येणार नाही. कारण हाती असलेला पैसा आणि कामाचं स्वरुप याचं गणित बसणार नाही. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आपल्यावर कोणतरी विश्वास ठेवतो त्याचा विश्वासघात होणार नाही याची काळजी घ्या. गोपनीय बाबी कोणाकडेही खुल्या करून नका. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आजचा दिवस सुट्टीचा असला तरी घरगुती कामामुळे कधी गेला कळणारच नाही. नोकरी करणाऱ्या जातकांनी सावधपणे कामं हाताळावी. शुभ अंक 15 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.