Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jan 31, 2024 | 7:14 PM

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आपण कोणाकडून उसनवारीने पैसे घेतले असतील तर परत करा. कारण त्यामुळे समोरच्याचा तुमच्यावरील विश्वास दृढ होईल. ऐन संकटात मदत होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
गेल्या काही दिवसांपासून हव्या असलेल्या गोष्टी मिळतील. पण त्या मिळण्यास उशीर झाल्याची जाणीव होईल. चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
कोणतीही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेहनतीचं तेव्हाच चीज होईल जेव्हा मन लावून त्यामागे लागाल. नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
कौटुंबिक पातळीवर तणावाचं वातावरण राहील. त्यामुळे कामात मन रमणार नाही. पत्नीसोबत रोज होणाऱ्या वादामुळे पुरते हैराण होऊन जाल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापू्र्वी जरा विचार करा. नाही तर मोठ्या व्यवहारात आर्थिक नुकसान होऊ शकते. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
आज काही सकारात्मक घडामोडी घडतील. संध्याकाळी 5 नंतर मन एकदम शांत होईल. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आपला स्वभाव जसा असतो तसेच लोक आपल्या आजूबाजूला असतात. उगाचच कोणाला त्रास होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
काही गोष्टी ऐकून तुम्हाला आज आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्हाला विश्वास बसणं कठीण होईल. पण काही गोष्टी स्वीकारणं देखील गरजेचं आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आपली ओळख ही आपल्या कामामुळे होत असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपल्यामुळे कोणाची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)