Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 16 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 15, 2024 | 5:56 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.तुम्हाला एखाद्याच्या कर्जापासून मुक्ती मिळेल. तुमच्या जोडीदाराला प्रगतीची चांगली संधी मिळेल. घरात शांततेचे वातावरण राहील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती समस्या आज संपुष्टात येतील. तुम्ही काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. तुम्ही एखादे नवीन कौशल्य शिकू शकता ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.शत्रू तुमच्या योजनांमुळे अधिक प्रभावित होऊ शकतात.आरोग्याची विशेष काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
महिलांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. ट्रिपसाठी बाहेर जात असाल तर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
व्यवसायिक आज महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस करिअरमध्ये नवीन बदल घडवून आणेल.तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील.  तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल, यामुळे तुमचे नाते सुधारेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होईल. तुमची अशी एखादी व्यक्ती भेटेल जी तुम्हाला भविष्यात लाभदायक ठरू शकते.  तुमची चांगली वागणूक तुम्हाला समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
कुटुंबात नवीन सदस्याची भर पडल्याने प्रत्येकजण खूप आनंद होईल.कोणत्याही जबाबदारीकडे दुर्लक्ष करणे टाळावे. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करू शकता. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
तुमचा आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला काही विशेष कामात यश मिळेल. एकाग्र चित्ताने केलेले काम फायदेशीर ठरेल.काही काम करण्याच्या नवीन पद्धतीमुळे व्यवसायात फायदा होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.