Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 6 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 05, 2024 | 8:44 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे मनासारखं झालं नाही तर चिडचिड करू नका. मेहनतीवर विश्वास ठेवा. त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
आपली कामं दुसऱ्यांवर सोडून कसं चालेल. मग ती कामं तितक्याच आत्मियतेने होणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे आपली कामं आपण करावी. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होईल. पण मधल्या सत्रात काही घडामोडींमुळे लक्ष विचलीत होईल. त्यामुळे मन लागणार नाही. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कामानिमित्त दिवसभर व्यस्त राहाल. काही ठिकाणी नकारात्मक वातावरण अनुभवयला मिळेल. पण त्यावर मात करून पुढे जाणं गरजेचं आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
कायदेशीर प्रकरणात आपल्याला अपेक्षित यश मिळेल. त्यामुळे गेल्या दिवसांपासून डोक्यावर असलेली कटकट दूर होईल. आर्थिक प्रगती होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कोणतंही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय सोडू नका. नक्कीच त्यात यश मिळेल. थोडा उशीर होईल पण यशाची चव चाखायला मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आज आपल्याला ज्या लोकांकडून मदतीची अपेक्षा होती. त्यानीच पाठ फिरवल्याने वाईट वाटेल. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
प्रत्येक घडामोडीतून धडा घ्यायचा असतो. तर भुतकाळातून काही शिकलोच नाही तर त्याचा भविष्यात नक्कीच फटका बसेल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
सकारात्मक विचार आणि व्यायाम करा. त्यामुळे दिवसभर उत्साही राहाल. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतित कराल. कोणीही दुखवणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.