Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 9 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 08, 2024 | 5:47 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरच्या समस्या अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मदतीने सोडवाल. घरात आनंददायी आणि चांगले वातावरण असेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज कोणाशी वाद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवा.कार्यालयीन कामकाज रोजच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने पार पडेल. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेणे आज तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
कोणताही छोटा-मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने फायदा होईल. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आज तुमची मदत कौटुंबिक वातावरण राखण्यात प्रभावी ठरेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.  कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवल्यास त्यांची कार्यक्षमता सुधारेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
कुटुंबातील प्रत्येकजण एकमेकांच्या भावना समजून घेतील.खर्चही नियंत्रणात राहतील.तुमच्या मनात एक प्रकारची भीती असेल पण घाबरण्यासारखे काही नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
तुम्ही मेहनत करत राहिल्यास तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर तुमच्या संतुलित वृत्तीचा तुम्हाला फायदा होईल. जवळच्या व्यक्तीकडून कामाशी संबंधित नाराजी दूर होईल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला परदेशात जावे लागेल. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. नवीन जबाबदाऱ्यांसाठी स्वत:ला तयार कराल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज तुम्हाला लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला ऑफिसमध्ये जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे.क्षमता वाढली की मोठ्या संधीही निर्माण होतील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.