Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 31 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 30, 2024 | 9:27 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कोणताही निर्णय घेताना वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. कारण एखादा निर्णय चांगलाच महागात पडू शकतो. वाईट दिवसांच्या अनुभवातून शिकता येईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
दुसऱ्यांचं कौतुक करताना आपल्या माणसांना दुखवू नका. कारण ऐन गरजेच्या वेळी परकी माणसं मदतीला येणार नाहीत. विविध कामात व्यस्त राहाल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
काही नाती तुटली की सर्वात जास्त दु:ख होतं. त्यामुळे अशी नाती जपण्याचा प्रयत्न करा. दुसरं एकदा का दुरावा निर्माण झाला की तो जुळून येणं कठीण असतं. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे जाऊ नका. काही कामं अंगाशी येऊ शकतात. कधी कधी लांबूनच बघणं गरजेचं असतं. आर्थिक स्थिती पाहून शब्द द्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
कौटुंबिक पातळीवर बऱ्याच घडामोडी घडतील. काही ठिकाणी नात्यात दुरावा निर्माण होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद टोकाला जाईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
मित्रांसोबत आर्थिक व्यवहार करताना पैसे परत मिळणार की नाही याची खात्री करा. कधी कधी मोठी स्वप्न दाखवून फसवणूक होऊ शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
घरात धार्मिक कार्य होऊ शकते त्यामुळे उत्साहित वातावरण राहील. लग्नसारखं शुभ कार्याचा योग जुळून येईल. त्यामुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
काही चुकीच्या घडामोडी आपल्या डोळ्यासमोर घडत असल्याचं पाहून दु:ख होईल. पण वारंवार सांगूनही तसंच वागत असल्याने काहीच करू शकत नाही. शेवटी प्रारब्धाचे भोग समजून सोडून द्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. सकारात्मक विचारांनी आपण आपलं ध्येय गाठू शकते. ध्येयाच्या दिशेने छोटी का होईना एक एक पाऊल टाका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.