Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : शुक्रवार 28 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 27, 2023 | 5:49 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
ऐकावे जनाचे करावे मनाचे असा शुक्रवारचा दिवस आहे. आपल्यातील अकारण भीतीमुळे कामावर परिणाम होतो याची जाणीव ठेवा. विनाकारण चिंता सोडून कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
तुम्हाला तुमच्या नशिबाची आज साथ मिळेल. अडकलेले पैसे आज मिळू शकतात. तसेच जवळच्या ठिकाणी फिरून या. यामुळे तुमचं मन शांत होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
तुम्हाला आज तुमच्या मित्रांची चांगली साथ लाभेल. त्यामुळे काही अडचणी सोडवण्यास मदत होईल. कुटुंबावर विनाकारण राग व्यक्त करणं सोडून द्या. आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
कामामुळे तुमच्यावर विनाकारण ताण आल्याचं तुम्हाला जाणवेल. जोडीदारासाठी वेळ काढा. कुटुंबासोबत चर्चा करा आणि काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
अडचणींचा सामना केल्याशिवाय अपेक्षित फळ मिळत नाही हे लक्षात ठेवा. कोणी काही म्हणो, मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. नकारात्मक चर्चा करणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

6 / 10
कौटुंबिक वाद शांत करण्याचा दिवस आहे. कारण एखादा वाद ताणून संपणार नाही. या उलट चर्चेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नवी योजना आखून पुढे जा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
सामाजिक कार्यात आज तुमचा हातभार लाभेल. तसेच समाजात मानसन्मान वाढेल. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळ पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 17 आणि शुभ रं ग सोनेरी राहील.

8 / 10
आजचा दिवसात तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही अनुभव येतील. काही कामं चुटकीसरशी पूर्ण होतील. तर काही कामात अडचणींचा डोंगर उभा राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
आज तुम्ही एखादा करार निश्चित कराल. काही मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. तसेच आपल्यामुळे कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.