Numerology : बुधवार 26 एप्रिल 2023 हा दिवस अंकशास्त्राचा दृष्टीने कसा असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 25, 2023 | 8:32 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाचा असेल. आध्यात्मिक कार्यक्रमातून उर्जा मिळेल. जप करून आध्यात्मिक प्रेरणेला चालना द्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
कधी कधी जवळच्या लोकांकडून विश्वासघात होतो. असाच काहीसा अनुभव आजच्या दिवशी येईल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
गरजवंतांची मदत केल्याने त्याचा निश्चितच फायदा होतो हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या यामुळे दु:ख हलकं होतं. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कौटुंबिक वातावरण चांगलं राहील त्यामुळे तुमच्या अंगात उत्साह संचारलेला राहील. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आनंदी राहा आणि प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
प्रत्येक काम झटपट होत असल्याने तुमचा आनंद द्विगुणित झालेला असेल. आज तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या स्वताची ओळख होईल. नवनव्या ओळखी तयार होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी असेल.

6 / 10
घरात काही प्रकरणामुळे तणावपूर्ण वातावरण राहील. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कामामुळे तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा असेल.

7 / 10
मेहनतीचं फळ गोड असतं. समाजात मानसन्मान वाढेल. प्रत्येक कामात तुम्ही तुमच्या कामाची छाप पाडाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
करिअरमध्ये बदलाचे संकेत मिळतील. नामस्मरण करत मनावरील भार कमी करा. अन्यथा नाहक त्रास सहन करावा लागेल.मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्हाला काही अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्याने आनंद होईल. पण काही गोष्टीमुळे दु:खही वाटेल. तुम्हाला काही संधी चालून येतील. त्या संधीचं सोनं कराल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.