Zodiac Signs | ”स्टाईल मैं रहने का” ! या 5 राशीच्या व्यक्तींचा ड्रेसिंग सेन्स असतो कमाल

काहीजण डोक्यापासून ते पायापर्यंत नटलेले असतात आणि काय परिधान करायचे आहे आणि कुठे काय चांगलं दिसेल याची त्यांना पूर्ण कल्पना असते. ते आपले सामान, कपडे आणि शूजकडे खूप लक्ष देतात आणि इतरांना प्रभावित करण्यासाठीच कपडे घालतात.

| Updated on: Mar 15, 2022 | 3:26 PM
काहीजण डोक्यापासून ते पायापर्यंत नटलेले असतात आणि काय परिधान करायचे आहे आणि कुठे काय चांगलं दिसेल याची त्यांना पूर्ण कल्पना असते. ते आपले सामान, कपडे आणि शूजकडे खूप लक्ष देतात आणि इतरांना प्रभावित करण्यासाठीच कपडे घालतात. राशीचक्रातील या 5 राशींना नटणं ही गोष्टी खूप आवडते. सर्व लोकांमध्ये या राशींचे लोक अगदी उठून दिसतात.

1 / 6
मिथुन राश‍ी (Gemini) – मिथुन राशीच्या व्यक्तीची फॅशनसेन्स अतिशय उत्तम असतो. त्याच्या कपडे घालणाच्या पद्धतीवर सर्वजण सहजच फिदा होतात. त्यांच्या साध्यापणावर लोक सहज प्रभावित होतात.

मिथुन राश‍ी (Gemini) – मिथुन राशीच्या व्यक्तीची फॅशनसेन्स अतिशय उत्तम असतो. त्याच्या कपडे घालणाच्या पद्धतीवर सर्वजण सहजच फिदा होतात. त्यांच्या साध्यापणावर लोक सहज प्रभावित होतात.

2 / 6
तूळ राश‍ी (Libra) – या राशीच्या व्यक्तींना फॅशनवर विश्वास ठेवत नाही. ते सर्वसाधारण पणे अनुसरण करत नाही आणि त्याऐवजी  या राशींचे लोक स्वत:चा ट्रेंड तयार करतात.

तूळ राश‍ी (Libra) – या राशीच्या व्यक्तींना फॅशनवर विश्वास ठेवत नाही. ते सर्वसाधारण पणे अनुसरण करत नाही आणि त्याऐवजी या राशींचे लोक स्वत:चा ट्रेंड तयार करतात.

3 / 6
वृषभ राश‍ी (Taurus) – वृषभ राशीच्या व्यक्ती साध्या आणि मूलभूत गोष्टींना हाय-अँडमध्ये बदलू शकतात आणि हे लोक फॅशनेबल असतात. या राशींचे लोक कपड्यांमध्ये त्यांची निवड आणि पेअरिंग कधीहीच चूकत नाही.

वृषभ राश‍ी (Taurus) – वृषभ राशीच्या व्यक्ती साध्या आणि मूलभूत गोष्टींना हाय-अँडमध्ये बदलू शकतात आणि हे लोक फॅशनेबल असतात. या राशींचे लोक कपड्यांमध्ये त्यांची निवड आणि पेअरिंग कधीहीच चूकत नाही.

4 / 6
कुंभ राश‍ी (Aquarius) – कुंभ राशीच्या व्यक्ती फक्त उत्कृष्ट गोष्टी निवडतात. ते नेहमी उत्कृष्ट आणि डोळ्यात भरणाऱ्या सामान आणि कपड्यांच्या शोधात असतात आणि क्लासिक आणि साध्या फॅशनला पसंत करतात.

कुंभ राश‍ी (Aquarius) – कुंभ राशीच्या व्यक्ती फक्त उत्कृष्ट गोष्टी निवडतात. ते नेहमी उत्कृष्ट आणि डोळ्यात भरणाऱ्या सामान आणि कपड्यांच्या शोधात असतात आणि क्लासिक आणि साध्या फॅशनला पसंत करतात.

5 / 6
सिंह राश‍ी (Leo) – सिंह राशीच्या सर्वच व्यक्ती  त्यांच्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहेत. या लोकांना नेहमीच नवीन ट्रेंड माहिती असते. त्यांच्यासाठी, या लोकांना अप टू डेट राहणं खूप आवडत. या लोकांना केंद्रस्थानी राहायला आवडतं

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.