Shani Gochar 2023 | 30 वर्षांनी शनी देव करणार कुंभ राशींत प्रवेश, या राशींच्या व्यक्तींचे नशीब बदलणार

30 वर्षांनी शनी देव स्वत:च्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. 29 एप्रिल रोजी शनी देव आपल्या राशींत प्रवेश करणार आहेत. हा काळ काही राशींसाठी शुभ काळ असणार आहे. न्यायाची देवता शनी देव 30 वर्षांनी स्वत:च्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत.

| Updated on: Apr 13, 2022 | 12:17 PM
30 वर्षांनी शनी देव स्वत:च्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. 29 एप्रिल रोजी शनी देव आपल्या राशींत प्रवेश करणार आहेत. हा काळ काही राशींसाठी शुभ काळ असणार आहे. न्यायाची देवता शनी देव 30 वर्षांनी  स्वत:च्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. शनीचा हा राशी बदल (Shani gochar 2022) शनीचा प्रभाव असलेल्या सर्व राशींसाठी खास असणार आहे. शनीच्या या संक्रमणामुळे (Shani gochar 2022) काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनिदेवाच्या कृपेने धन, करिअरमध्ये प्रगती आणि सुख-समृद्धी प्राप्त होईल.

1 / 5
वृषभ शनीचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांचे नशीब बदलेल आणि त्यांना जीवनात भरपूर संपत्ती आणि प्रगती मिळेल. नोकरी-व्यवसायातही तुम्ही उत्तुंग यश मिळवू शकता. नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

2 / 5
सिंह -  शनीच्या या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती होईल. ज्यांना शनिदेवाच्या प्रकोपामुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. यासोबतच आर्थिक विवंचनाही दूर होतील आणि पैसा जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या मार्गक्रमणात तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल. तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असणार आहे.

3 / 5
कन्या- शनीचे हे संक्रमण कन्या राशीसाठी भाग्यवर्धक सिद्ध होईल. संक्रमण काळात आर्थिकदृष्ट्या मजबूत असण्यासोबतच तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठाही मिळेल. विविध क्षेत्रांतून भरपूर धनलाभ होईल. याशिवाय नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होतील. शनिदेवाच्या कृपेने नशिबाचीही साथ मिळेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता.

4 / 5
धनु - शनीचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग घेऊन येत आहे. या दरम्यान तुम्ही कार्यक्षेत्रात उत्तुंग यश मिळवू शकता. जीवनात येणाऱ्या संकटातून तुमची सुटका होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कर्जाचा बोजाही हलका होऊ शकतो. आर्थिक लाभासाठी परदेश प्रवासाचा शुभ संयोग घडेल. (टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.