Shani Gochar 2022 | शनी बदलणार आपली रास , या राशींच्या लोकांवर होणार खास कृपा
एप्रिलमध्ये दुर्मिळ शनि योग तयार होत आहे. त्यामुळे हा महिना अनेकांसाठी खास असेल. या महिन्यात शनिवारी हिंदू नववर्ष सुरू झाले आणि चैत्र महिना शनिवारीच संपला. या नवीन वर्षाचा राजा शनिदेव आहे. जे लोक या महिन्यात ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.
Most Read Stories