Solar Eclipse April 2022 | वर्षातील पहिले सूर्यग्रहण, या 4 राशींच्या जीवनात होणार विशेष बदल
पंचांगनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. रात्री 12.15 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. जो 01 मे रोजी पहाटे 4:7 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. आंशिक सूर्यग्रहणामुळे त्याचे सुतक राहणार नाही.
Most Read Stories