Solar Eclipse April 2022 | वर्षातील पहिले सूर्यग्रहण, या 4 राशींच्या जीवनात होणार विशेष बदल

| Updated on: Apr 12, 2022 | 11:42 AM

पंचांगनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. रात्री 12.15 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. जो 01 मे रोजी पहाटे 4:7 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. आंशिक सूर्यग्रहणामुळे त्याचे सुतक राहणार नाही.

1 / 5
 पंचांगनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. रात्री 12.15 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. जो 01 मे रोजी पहाटे 4:7 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. आंशिक सूर्यग्रहणामुळे त्याचे सुतक राहणार नाही.  ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2022) मेष राशीत होणार आहे. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो.

2 / 5
वृषभ : या राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव दिसून येईल. नोकरी-रोजगाराच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग असतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.

3 / 5
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण शुभ राहील. ग्रहणाच्या प्रभावामुळे नशीब वाढेल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

4 / 5
कर्क : सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव कर्क राशीच्या लोकांवरही पडेल. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरीत सकारात्मक बदल दिसून येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. प्रवासातून पैसे मिळू शकतात.

5 / 5
धनु : धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ राहील. लाभाच्या अनेक संधी मिळतील. सरकारी कामात यश मिळेल. यासोबतच नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सिद्ध होईल.  (टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)