Zodiac | उद्या सूर्यासारखे चमकणार या 5 राशींच्या व्यक्तीचे नशीब
एप्रिल महिना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप खास मानला गेला आहे. या महिन्यात सर्व 9 ग्रहांची राशी बदलणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे बदल आणि ग्रहण ही खगोलीय घटना आहे.
Most Read Stories