Sun Transit April 2022 | फक्त 3 दिवस थांबा, नशीबाचे सर्व दरवाजे उघडणार, सूर्यची विशेष कृपा होणार
ज्योतिषशास्त्रात, सूर्य हा यश, सन्मान, आरोग्य आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. 14 एप्रिल 2022 रोजी सूर्य राशी बदलत आहे. ते मेष राशीत प्रवेश करतील आणि महिनाभर या राशीत राहतील.
Most Read Stories