sun transit | 15 मार्चला होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या 4 राशींच्या लोकांना मिळणार घवघवीत यश
सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते . सूर्य (Sun)दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याच्या राशीच्या बदलाला संक्रांती म्हणतात. या महिन्यामध्ये 14 आणि 15 मार्चच्या रात्री सूर्य कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल आणि 14 एप्रिलच्या सकाळी 08:56 मिनिटांसाठी मीन राशीत राहील.
Most Read Stories