Zodiac | ‘असा नवरा नकोच गं बाई’ असे म्हणण्याची वेळ येईल, या आहेत महाआळशी 3 राशी

राशीचक्रामध्ये प्रत्येक रास (Rashi) वेगवेगळी आहे. प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो. राशीचक्रामध्ये असणाऱ्या काही राशी या खूपच आळशी ( laziest) मानल्या जातात.

| Updated on: Mar 26, 2022 | 12:18 PM
राशीचक्रामध्ये प्रत्येक रास (Rashi) वेगवेगळी आहे. प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो. राशीचक्रामध्ये असणाऱ्या काही राशी या खूपच आळशी ( laziest) मानल्या जातात. हाताची पाच बोटे सारखी नसतात त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो.

1 / 5
 राशीचक्रामध्ये असणाऱ्या काही राशी या खूपच आळशी मानल्या जातात. त्यांच्या हातात असणारे काम ते कधीच पूर्ण करु शकत नाही. एखादे साधे काम करण्यासाठी खूप वेळ घेतात.ज्योतिषशास्त्रानुसार या 4 राशी प्रचंड आळशी असतात.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांना गोष्टी सहजतेने करायला आवडतात. हे लोक आपल्या राशी चिन्हाच्या अगदी विरुद्ध काम करतात.   ते एक साधे आणि सोपे जीवन जगणे पसंत करतात. कोणत्याही मेहनतीशिवाय किंवा अतिरिक्त प्रयत्नां शिवाय त्यांना उत्तम आरोग्य मिळते. अशा लोकांना गोष्टी सहज मिळतात पण त्यांना नंतर खूप पश्चात्ताप करावा लागतो.

3 / 5
मिथुन राशीचे लोक विशेषत: आळशी असतात जेव्हा एखादे व्यावसायिक काम करणे किंवा उत्पादन विकायचे असते तेव्हा मात्र ही लोक पुढे असतात. पण जेव्हा त्यांना एखादे काम करायचे नसते मात्र ते मागे असतात.

मिथुन राशीचे लोक विशेषत: आळशी असतात जेव्हा एखादे व्यावसायिक काम करणे किंवा उत्पादन विकायचे असते तेव्हा मात्र ही लोक पुढे असतात. पण जेव्हा त्यांना एखादे काम करायचे नसते मात्र ते मागे असतात.

4 / 5
मीन राशीचे लोक स्वतःच्या कल्पनेच्या जगात राहतात. ते कोणतीही अतिरिक्त मेहनत घेत नाहीत.  ते कोणतेही काम मनापासून करत नाहीत आणि बळजबरीने केलेले काम अनेकदा निरुपयोगी ठरते.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.