लाजाळूचं पान अगदी, या 4 राशींचे लोक असतात मितभाषी, कुठं तुमचा जीवनसाथी तर या राशींचा नाही, अताच चेक करा
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीनुसार वेगवेगळा असतो. राशीचे शासक ग्रह देखील भिन्न आहेत. अशाप्रकारे माणसाचे गुण-दोषही वेगळे असतात. चला जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीचे लोक खूप लाजाळू असतात.
![कर्क राशीचे लोक खूप लाजाळू असतात. ते आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत. पण इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नाहीत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/04145443/kark-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 4
![वृश्चिक ही राशी देखील कर्क राशीशी मिळती जुळती आहे. या राशीचे लोक इतरांसमोर बोलण्यात खूप घाबरतात. कारण त्यांचा स्वभाव खूप लाजाळू असतो. ते त्यांच्या मनातील गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करत नाहीत. सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच ते समोरच्यावर विश्वास ठेवतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/04145507/vrischik.jpg)
2 / 4
![मकर राशीचे लोक खूप संयमी असतात. त्यांचा स्वभाव अतिशय लाजाळू असतात. ते लोकांसमोर बोलायला घाबरतात असे नाही. पण त्यांना सहसा काही लोकांसमोर बोलण्याची इच्छा नसते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/04145449/Makar-1-1.jpg)
3 / 4
![मीन राशीचे लोक देखील स्वभावाने खूप लाजाळू असतात. त्यांना नवीन लोकांबद्दल खूप भिती वाटते. ते मन मोकळं करण्यासाठी बराच वेळ लावतात. या राशीचे लोक खात्री पटल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवत नाहीत. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/04145501/meen-1.jpg)
4 / 4
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-long-7.jpg?w=670&ar=16:9)
रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे
![नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-beer-bottles.jpg?w=670&ar=16:9)
नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट
![EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-epfo-1-1.jpg?w=670&ar=16:9)
EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही
![Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-curd-7.jpg?w=670&ar=16:9)
Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग