Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 लाखानंतर आता आणखी एक खुशखबर, RBI कडून मध्यमवर्गाला लवकरच हे मोठे गिफ्ट

RBI MPC Meeting : Budget 2025 मध्ये 12 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न कर मुक्त करण्यात आले आहे. आता RBI मध्यमवर्गाला सुखद धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पतधोरण समितीची बैठक 5 फेब्रुवारी रोजी होईल. त्यात गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Feb 02, 2025 | 4:27 PM
बजेट 2025 सादर झाल्यानंतर मध्यमवर्ग आनंदून गेला आहे. 12 लाखांची कमाई करमु्क्त झाल्याचे निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले. त्यामुळे मध्यमवर्गाच्या खिशावरील ताण कमी होईल. भारतीय रिझर्व्ह बँक  (RBI) सुद्धा या वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.

1 / 5
पतधोरण समितीची  (MPC) बैठक 5 फेब्रुवारी रोजी सुरु होत आहे. त्यामध्ये सुध्दा मध्यमवर्गाला मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक होत आहे. त्यात रेपो दरात कपात होण्याचे संकेत मिळत आहेत.

2 / 5
गेल्या 10 वेळा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.  आता रेपो दर  6.5 टक्के इतका आहे. रेपो दरात कपातीची मागणी जोर धरत आहे. महागाईमुळे रेपो दरावर अनेकदा पाणी फेरले गेले आहे.

गेल्या 10 वेळा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. आता रेपो दर 6.5 टक्के इतका आहे. रेपो दरात कपातीची मागणी जोर धरत आहे. महागाईमुळे रेपो दरावर अनेकदा पाणी फेरले गेले आहे.

3 / 5
जर रेपो दरात कपात झाली तर ग्राहकांना स्वस्त दरात गृहकर्ज, वाहन कर्ज घेता येईल. त्यांच्या खिशावरील व्याजाचा बोजा कमी होईल. त्यांच्या हाती शिल्लक पैसा उरल्यास त्यांची क्रयशक्ती नक्कीच वाढले. हा पैसा पुन्हा बाजारात येईल.

4 / 5
EMI चे ओझे कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुन्हा पुन्हा बाजारात येतील. सध्या महागाई, विविध कराचे ओझे, नि वाढलेल्या व्याजदराने ग्राहकाचे हात बांधले गेलेले आहे. त्याची बचत होत नसल्याने तो बाजारातही खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.

5 / 5
Follow us
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.