अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत या दोघांची जोडी रिल आणि रिअल लाइफमध्ये चर्चेत असते.
'..आणि काय हवं आहे' या वेब सिरिजमधून प्रिया आणि उमेश यांची जोडी अजून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. एकमेकांसोबतचे फोटो ते नेहमी शेअर करत असतात.
या लाडक्या जोडीनं आता नवं फोटोशूट केलं आहे.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर करत त्यांनी एकमेकांप्रतीचं प्रेम दर्शवलं आहे. प्रियानं 'Everything feels so right when you hug me so tight.'असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.