गणेश मूर्तीच्या उंचीवरची बंधनं हटवा, आम्हालाही जगू द्या, नांदेडच्या मूर्तीकारांची शासनाकडे मागणी
कोरोनामुळे गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने आहेत, त्यामुळे मुर्तिकार मोठया अडचणीत सापडले आहेत. गणेश मूर्ती तयार करणारे नांदेडमध्ये शेकडो कुटुंब आहेत, या मूर्तिकारांना गणेश मूर्तीच्या उंचीवरचे बंधन हटवण्याची प्रतीक्षा आहे.
Most Read Stories