बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ झालेल्या अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
या अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणारे हायकर्स आणि आयआरबी कंपनीच्या रेस्क्यू टीमसोबत देखील यासमयी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.
Most Read Stories