Amarnath Yatra: अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशीही बचावकार्य मोहीम सुरूच
या घटनेनंतर पहलगाम आणि बालटाल या दोन्ही ठिकाणची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ढगफुटीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, काश्मीरमधील आरोग्य सेवा संचालनालयाने आपल्या कर्मचार्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत आणि कर्मचार्यांना ताबडतोब कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Most Read Stories