Rinku Rajguru : ‘बाप्पा’च्या स्वागतासाठी सैराट फेम रिंकू राजगुरूचा मराठमोळा लूक

'बाप्पा' असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. बाप्पाच्या आगमनाने रिंकूच्या चेहऱ्यावरील आनंद , उत्साह तिच्या चाहत्यांनाही प्रफुल्लीत करत आहेत.

| Updated on: Aug 30, 2022 | 3:27 PM
 सोशल मीडियावर सक्रिय असलेल्यासैराट फेम रिंकू राजगुरूने  आपला गणेशोत्सवाचा खास लुक चाहत्यांच्या सोबत शेअर  केला आहे. पारंपरिक पध्द्तीचा मराठमोळा पेहराव , नाकात नथ, गळयात भरजरी  दागिने, केसात गजरा घातलेला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

1 / 5
उद्या सर्व गणेशचतुर्दशीला  बाप्पाचे आगमन होत आहे. रिंकूनेही आपल्या आहेत  बाप्पाची सुंदर मूर्ती  घेतला फोटो पोस्ट केला आहे.

उद्या सर्व गणेशचतुर्दशीला बाप्पाचे आगमन होत आहे. रिंकूनेही आपल्या आहेत बाप्पाची सुंदर मूर्ती घेतला फोटो पोस्ट केला आहे.

2 / 5
 रिंकू उत्साहात  ढोल  वादन करताना ही दिसून आली आहे. तिच्या फोटोना चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला  जात आहे. लाईक्स शेअर करत त्यांच्यावर अनेकांनी कमेंटही  केलया आहेत.

रिंकू उत्साहात ढोल वादन करताना ही दिसून आली आहे. तिच्या फोटोना चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. लाईक्स शेअर करत त्यांच्यावर अनेकांनी कमेंटही केलया आहेत.

3 / 5
 बाप्पाच्या आगमनाने  रिंकूच्या चेहऱ्यावरील आनंद , उत्साह  तिच्या  चाहत्यांनाही प्रफुल्लीत करत आहे. 'बाप्पा'  असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

बाप्पाच्या आगमनाने रिंकूच्या चेहऱ्यावरील आनंद , उत्साह तिच्या चाहत्यांनाही प्रफुल्लीत करत आहे. 'बाप्पा' असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
सैराट चित्रपटानंतर रिंकू,  कागर, प्रेमाचा तिसरा रंग, झुंड ,  यासारख्या  चित्रपटातही  दिसून आली. आपल्या अभिनयाने रिंकूने चित्रपट सृष्टीत स्वतःचे सारे खास स्थान  निर्माण केले आहे.

सैराट चित्रपटानंतर रिंकू, कागर, प्रेमाचा तिसरा रंग, झुंड , यासारख्या चित्रपटातही दिसून आली. आपल्या अभिनयाने रिंकूने चित्रपट सृष्टीत स्वतःचे सारे खास स्थान निर्माण केले आहे.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.