Rishi Sunak: ऋषि सुनक ब्रिटनमध्ये रचणार इतिहास? ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या देशात 2015 पासून भारतीय वंशाचे पंतप्रधान करतायत राज्य
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी अलीकडेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. टोरी खासदारांच्या मतदानाच्या पाचव्या आणि अंतिम फेरीत सुनक 137 मतांनी विजयी झाले. मात्र, अंतिम फेरीत त्याच्यासाठी 10 डाऊनिंग स्ट्रीटचा रस्ता अवघड असल्याचे बोलले जात आहे
Most Read Stories