IND vs SA Final : ‘मी फायनलच्याआधी रात्रभर झोपू नाही, पण…’; रोहित शर्माने केला मोठा खुलासा

टीम इंडियाच्या हातातून सामना गेल्यात जमा होता. मात्र रोहितने न खचता आपल्या गोलंदाजांकडून फायनल सामना काढून घेत इतिहास रचला. या सामन्यानंतर बोलताना रोहितने बोलताना मोठा खुलासा केला.

| Updated on: Jun 30, 2024 | 3:22 AM
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्यात भारताच्या वाघांनी विजय मिळवला. भारतासह देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्यात भारताच्या वाघांनी विजय मिळवला. भारतासह देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

1 / 5
टीम इंडियाने दिलेल्या १७६-७ धावांचा पाठलाग करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला २० ओव्हरमध्ये १६९-८ धावा करता आल्या. थरारक सामन्यात टीम इंडियाने आठ धावांनी विजय मिळवला.

टीम इंडियाने दिलेल्या १७६-७ धावांचा पाठलाग करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला २० ओव्हरमध्ये १६९-८ धावा करता आल्या. थरारक सामन्यात टीम इंडियाने आठ धावांनी विजय मिळवला.

2 / 5
विराट कोहली याने फायनल सामन्यामध्ये ७६ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारत आली. विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. तर टी-२० क्रिकेटमधून विराटने निवृत्ती जाहीर केली आहे. रोहितने आपली प्रतिक्रिया देताना आपलं मन मोकळं करून बोलला.

3 / 5
मी सकाळी उठलो खरा पण रात्रभर झोपू शकलो नाही. मला माहित होतं की सामना सुरू झाल्यावर मी एक कॅप्टन आणि फलंदाज म्हणून मला काय करायचं आहे. आता मला झालेला आनंद शब्दात सांगणं कठीण आहे, संघातील प्रत्येक खेळाडूकडून काय करायचं हे मला माहिती होतं. मैदानावर असताना 2007, 2011, 2013 सर्व काही डोक्यात येत होतं पण मी शांत राहिलो. कारण जिंकत नाही तोपर्यंत मी सामन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून होतो, असं रोहित शर्माने सांगितलं.

4 / 5
टीम इंडियाने ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनीनंतर अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा कर्णधार ठरला आहे.

टीम इंडियाने ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनीनंतर अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा कर्णधार ठरला आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.