Royal Enfield Flying Flea C6 लाँच, इतकी आहे किंमत, काय आहेत फीचर्स?
Royal Enfield Flying Flea C6 लाँच झाली आहे. या इलेक्ट्रिक बाईकने सर्वांचे मन वेधले आहे. आतापर्यंत पेट्रोल बाईकची धकधक ऐकणाऱ्या प्रेमींना आता इलेक्ट्रिक बाईकने पण सुखद धक्का दिला आहे. काय आहे या बाईकची वैशिष्ट्ये आणि किती आहे तिची किंमत?
Most Read Stories