युसूफ पठाण वादळी खेळीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. कारण त्याने आत्तापर्यंत अनेकदा वादळी खेळी केली आहे. त्याची वादळी खेळी कुठपर्यंत चालेल हे मॅच सुरु असताना सांगता येत नाही. परंतु तो ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी आलेला त्यावेळी समोर असलेल्या बॉलर च्या मनात कुठेतरी भीती निर्माण होत असेल.