Russia Ukraine War : रक्तरंजीत युद्धात माणुसकीचे दर्शन, रशियन सैनिक का रडला?

या रक्ततांडवात युक्रेनच्या नागरिकांच्या माणूसकीचे दर्शन घडून आले आहे. कारण एका आत्मसमर्पन केलेल्या रशियन सैनिकाला युक्रेनियन आधार देताना दिसून आले. यावेळी या सैनिकांच्या आश्रुंचा बाध फुटला होता.

| Updated on: Mar 03, 2022 | 7:07 PM
रशिया आणि युक्रेनमधील हा विध्वंस पाहून सध्या जगाचे डोळे पानवाले आहेत. या युद्धात दोन्ही देशातील सैनिक मारले गेले आहे. रात्रीचा दिवस करून हे सैनिक आपल्या देशासाठी लढत आहेत.

1 / 5
या रक्ततांडवात युक्रेनच्या नागरिकांच्या माणूसकीचे दर्शन घडून आले आहे. कारण एका आत्मसमर्पन केलेल्या रशियन सैनिकाला युक्रेनियन आधार देताना दिसून आले. यावेळी या सैनिकांच्या आश्रुंचा बाध फुटला होता.

या रक्ततांडवात युक्रेनच्या नागरिकांच्या माणूसकीचे दर्शन घडून आले आहे. कारण एका आत्मसमर्पन केलेल्या रशियन सैनिकाला युक्रेनियन आधार देताना दिसून आले. यावेळी या सैनिकांच्या आश्रुंचा बाध फुटला होता.

2 / 5
युक्रेनिय नागरिकांनी त्याला फक्त काखायला प्यायलाच दिले नाही, तर त्याचे त्याच्या घरच्यांशी, त्याच्या आईशी बोलणेही करून दिले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

3 / 5
हे महासत्तेचे योद्धे नाहीत, ही गोंधळलेली मुले आहेत ज्यांचा वापर केला गेला, अशा शब्दात रशियन सैनिकांचे युक्रेनच्या राष्ट्राध्यांनी वर्णन केले आहे. त्यांच्याकडून हल्ले थांबवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

4 / 5
रशियाच्या सततच्या हल्ल्याने युक्रेन सध्या बेचिराख झाले आहे. युकेनमधील अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. हे युद्ध आणखी तीव्र होण्याी शक्यता आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.