उद्ध्वस्त घरं, भुताटकी रस्ते, आकाशात शत्रूच्या घिरट्या, चिमुकल्यांचा टाहो, बेचिराख यूक्रेनचे फोटो पाहिलात?
रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून काही शहरावरती हल्ला सतत हल्ला सुरू आहे. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तात्काळ युक्रेनमधील शहर सोडण्याचं फर्मान राजधूतांनी दिल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा अनेक अंदाज आला होता, मागच्या दोन दिवसांपासून रशियाने बॉम्ब हल्ला अधिक तीव्र केला असून युक्रेन नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
Most Read Stories