युक्रेनमधील झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने मिळवला ताबा, युक्रेनला मिळणारी 25 टक्के लाईट होणार गायब
युक्रेनच्या अधिकार्यांनी दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. या युद्धात आतापर्यंत २२७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे.
Most Read Stories