Happy daughters day Sara! मास्टर ब्लास्टर सचिनची लेकीसाठी भावूक पोस्ट; काय म्हणाला सचिन?

सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar ) कन्या दिवस (daughters day ) निमित्त मुलगी सारा तेंडुलकरसोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Updated on: Sep 26, 2022 | 1:44 PM
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कन्या दिवसानिमित्त (daughters day)  मुलगी सारा तेंडुलकरसोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कन्या दिवसानिमित्त (daughters day) मुलगी सारा तेंडुलकरसोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1 / 5
सचिनने इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत साराला कन्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत साराला कन्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 5
सारा या फोटोमध्ये श्वानासोबत मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

सारा या फोटोमध्ये श्वानासोबत मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

3 / 5
सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्य आणि लूकमुळे खूप चर्चेत असते. साराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्य आणि लूकमुळे खूप चर्चेत असते. साराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

4 / 5
सारा तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

सारा तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

5 / 5
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.