Photo Gallery | आता बोला ! उर्फी जावेदने तयार केला ‘सेफ्टी पिनचा’ ड्रेस
'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा या चिंता विचित्र ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. नुकतेच तिने सेफ्टी पिनच्या साहाय्याने तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे. तिचा हा ड्रेसपाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत