बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तिनं मस्त अनारकली ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
घराच्या बाल्कनीतच तिनं हे फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये सई प्रचंड सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा पसंतीस उतरले आहेत.
‘My first love - Indian ?’ असं कॅप्शन देत तिनं हे ट्रेडिशनल फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.