बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या भटकंती करत आहे. एक महिन्यापूर्वीच सई कोलकात्याच्या तिर्थदीप रॉयसोबत विवाहबद्ध झाली आहे.
आता सईनं तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत.
आता ती पती तिर्थदीपसोबत समुद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसली.
'Happy us ?' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे.
या फोटोंमध्ये सई धमाल करताना दिसत आहे.