बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोलकात्याची सफर करत आहे. एक महिन्यापूर्वीच सई कोलकात्याच्या तिर्थदीप रॉयसोबत विवाहबद्ध झाली.
आता सई स्वत:सोबतच चाहत्यांनासुद्धा कोलकात्याची सफर करवत असते.
आता ती पती तिर्थदीपसोबत समुद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसली.
तिनं सुमुद्र किनाऱ्यावरील काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे.